स्वयंसेवी :
एकून गावामध्ये २२ बचत गट कायरत आहेत. त्यामध्ये ६ बचतगट हे दारीद्रय रेषेखालील आहेत.
सहकारी :
एकूण्ा गावामध्ये ५ दुध्ासंस्था कार्यरत आहेत.
विकास सेवा सोसायटी २ कार्यरत आहेत
दुध्ासंस्था :
फिरंगोजी दुध्ासंस्था
जोगेश्वरी दुध्ासंस्था
माजी सैनिक दुध्ासंस्था
संक्राती दुध्ासंस्था
जोतीर्लींग दुध्ासंस्था
सोसायटी विकास संस्था :
भैरवनाथ्ा विकास सोसायटी
गिरगांव विकास सोसायटी
पाणीपुरवठा संस्था :
भैरवनाथ्ा पाणीपुरवठा संस्था
शाहू पाणीपुरवठा संस्था