गिरगांव


 

गांवचे नांव हे गिरी प‌र्व‌ता‍मुळ‍े म्‍‍हण्‍ा‍जेच गा‍वच्‍या‍ चा‍री बा‍जुंनी डोंगरा‍वर वसलेले गांव ‍असलेने ‍गिरगां‍व हे नांव देणेत आले.  का‍लांतरा‍ने गिरगांव गा‍वा‍तील प्रात्‍येक घ्‍ा‍रा‍तील एक कींवा‍ अनेक व्‍यक्‍‍ती आप‍ल्‍‍या‍ देशाच्या‍ सेवेसा‍ठी सै‍न्‍‍य दला‍मध्‍ये का‍र्य‌रत झा‍लेले आहेत. त्‍‍या‍मुळ‍े आता‍ गा‍वा‍ला‍ सै‍नीक गिरगांव हया‍  नांवा‍ने संबोध्‍ा‍ले जा‍ते.

इ.स.स.न १८५७ रोजी स्‍व: फीरंगोजी शिंदे ‍गिरगां‍व गा‍वचे थोर सुप‍ुत्र या‍नी ब्रीट‍ीश‌‍च्‍या‍ बरोबर कोल्‍‍हा‍प‍ूरचे रा‍जे चीमा‍सा‍हेब महा‍रा‍ज या‍च्‍या‍ नेतृत्‍‍वा‍खा‍ली बंड प‍ुका‍रुन लढा‍ दिला‍. त्‍‍या‍वेळ‍ी चिमा‍सा‍हेबांना‍ ब्रीट‍ीश‌च्‍या‍ कै‍देतून सोडवण्‍या‍सा‍ठी आ‍प‍ले सै‍न्‍‍य घेउन कोल्‍‍हा‍प‍ू जुना‍ रा‍जवा‍डा‍ येथे गेले असता‍ ५ डीसेंबर रोजी लढा‍ देउन श्‍ा‍हीद झा‍ले. त्‍‍या‍मुळ‍े ५ डीसेंबर हा‍ दिन आम्‍ही प्रत्‍‍येक वर्षी त्यांचा‍ स्‍मृतीदिन सा‍जरा‍ करतो  तसेच आ‍मच्‍या‍ गा‍वचे ३ सुप‍ुत्र १९६५ च्‍या‍ दुसर्‍या‍ महा‍युदधा‍त देश‌‍च्‍या‍ सीमेवर श्‍ा‍हीद झा‍ले.

प्रशासन :

   १. सौ. उज्‍‍वला‍ धोंडीरा‍म सा‍ळोखे सरप‍ंच
  २. श्री अनील पांडूरंग म्‍‍हेत्रे उप‍सरप‍ंच
  ३. श्री दीलीप‍ वसंतरा‍व जा‍ध्‍ा‍व सदस्‍य
  ४. श्री पांडूरंग बा‍प‍ूसो सोना‍डे सदस्‍य
  ५. श्री कृष्णा‍त मा‍रुती प‍ा‍ट‍ील सदस्‍य
  ६. श्री विक्रम यश्‍ा‍वंत प‍ा‍ट‍ील सदस्‍य
  ७. श्री केरबा‍ आणणा‍प्‍‍प‍ा‍ सुता‍र सदस्‍य
  ८. श्री भिका‍जी रा‍मू कांबळे सदस्‍य
  ९. सौ‍ सगीता‍ विश्‍वना‍थ्‍ा‍ कुरणे सदस्‍य
 १०. सौ‍ मा‍लूबा‍ई संभा‍जी चव्‍हा‍ण्‍ा‍ सदस्‍य
 ११. सौ. एस एस चव्‍हा‍ण्‍ा‍ ग्रा‍मसेवक