ग्रामदैवत
१. भैरवनाथ्ा मंदीर
२. प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे महाशिवरात्री व नंतर सलग दोन दिवस भव्य अशी यात्रा साजरी केली जाते.
३. तसेच सालाबादप्रमाणे ग्रामदैवताचा सात दिवस साहेळा, सप्ताह वारकरी मंडळी तसेच सव गावकरी एकत्र येउन साजरा करुन संपूण्ा गावाला एक महाप्रसाद करुन सोहळा पार पाडतात.
४. कात्यायनी मंदीर हे आमच्या गावच्या पश्चीमेला २ कीलो मीटर अंतरावर डोंगराळ भागात वसलेले मंदीर आहे. तसेच या मंदीराचे वैशीष्ट म्हण्ाजे हे एकून नउ दुर्गामधील एक दुगा म्हणुन या मंदीराची ख्याती आहे. सालाबाद प्रमाणे हया मंदीराच्या आसपासच्या गावातील म्हण्ाजेच कळंबा, नंदवाळ, गिरगांव, हण्ाबरवाडी अशा गावातील लोक एकत्र येउन भ्ाव्य असा सोहळा पार पाडतात.