१. पायाभूत सुविधा :
गाव कोल्हापूर श्ाहरापासून ६ किलोमीटर अंतरावर असताना गावातील जवळजवळ सव रस्ते ख्ाडी व मुरमाचे आहेत गावामध्ये डांबरीकरणे रस्त्याची गरज आहे. तसेच सांडपाणी नीचरा होणेसाठी गटारांची गरज आहे.
२. शैक्ष्ाणिक सुविधा :
मजकुर गाव गिरगावमध्ये प्राथ्ामीक शाळा गावच्या मध्यठीकाणी आहे. शाळेच्या एकून मुलांची पट ३२८ असून शिक्षक वर्ग १२ आहे.
माध्यमीक शाळा १ आहे, शाळेचे नाव बी के पाटील हायस्कूल आहे. मुलांची एकून पट ३६० आहे. तसेच एकून शौचालय ४ आहेत. तसेच अंगण्ावाडी ३ आहेत.
अंगण्ावाडीमध्ये ३७७ एकून पट आहे. गावामध्ये १ अंगण्ावाडीला इमारत आहे. २ अंगण्ावाडीला इमारतीची गरज आहे. तसेच शाळेच्या मुलांना खेळण्यासाठी ग्राउंडची आवश्यकता आहे.