१. गावची लोकसंख्या
३५०४ सन २००१ प्रमाणे अंदाजीत ५००० इतकी लोकसंख्या आहे.
महीला १६९७
पुरुष्ा १८०७
त्यापैकी मागासर्वगीय
एकून ३७४
पुरष्ा १८७
स्त्री १८७
२. बचत गट एकून २२
सोसायटी २,
भैरवनाथ्ा व गिरगांव विकास सेवा सोसायटी
दुधसंस्था : ५
पतसंस्था : २
३. जमीनीबद्ल गावातील एकून क्षेत्र
एकूण्ा क्षेत्र ९५६ हेक्टर – ७८.०.७७
गावरन – १४१.६० आर
४. उत्पन्नाची साध्ाने
शेती, दुग्ध्ाव्यवसाय